नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार

783

पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठीचे काम लवकरच पुर्ण होत असून यासाठीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here