
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल उघडकीस आले असून त्या महिलेवर फिर्याद दाखल झाली असून येत्या पाच दिवसांमध्ये कडक कारवाई करून अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल संस्था चालकांनी देखील जहादी प्रवृत्तीच्या महिला शिक्षकांना शाळेमध्ये ठेवू नये, लहान मुलांच्या मनावर धर्मांतराबाबत शिकवले जाते हा गंभीर प्रकार असून पालकांनी पुढे येऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करावे, यांना धडा शिकवण्याचे काम आपण करू हा प्रकार गंभीर असून पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले, यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, दत्ता खैरे, विशाल पवार, डॉक्टर राहुल मुथा, अनंत शेळके, रमेश गांधी, अमोल देडगावकर, मेहुल शहा, परेश लोढा, दिनेश चोपडा, ओंकार घोलप आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हणले आहे की, शहरातील एकाखाजगी नामांकित शाळेत ९ वी मध्ये शिकणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलीला त्या शाळेतील नूर मॅडम या मुस्लीम महिला शिक्षिकेने विश्वासात घेवून तीला जादू टोण्यासारखा प्रकार करून लव जिहाद या मध्ये अडकवण्याचा प्रकार केलेला समोर आलेला आहे. या शिक्षिकेने मुलीस एक काम सांगितले नंतर दुस-या दिवशी तिला विश्वासात घेवून तिची घ रची माहिती काढली, घरात कोण कोण राहत, घरचा व्यावसाय काय आहे परिस्थिती कशी आहे. आई वडिलांसोबत मुलीचे संबंध कसे आहेत याची सखोल माहिती मिळवली. मुलगी एकुलती एक आहे समजल्यावर दुस-या दिवशी रॅपर नसलेले चॉकलेट तिला खायला दिले. त्यानंतर मुलीला २३ दिवसानंतर उलट्या झाल्या, गुंगी आली आणि त्याच्या दुस-या दिवशीपासून मुलगी मॅडमकडे इस्लामची मजहबनी माहिती घ्यायला लागली, मला नमाज पढायला शिकवा अशी मागणी ती मुलगी त्या शिक्षिकेकडे करायला लागली. यानंतर या नूर मॅडमने मुलीला इंस्टाग्रामचा आयडी ओपन करून दिला एका मुस्तकिन तांबोळी नावाच्या मुस्लीम मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीच्या परवानगी शिवाय तीचा मोबाईल नंबर त्या मुलाला दिला, तुमचे बहिण भावाचे नाते आहे असे मुलीला सांगून त्यांच्यात नातेसंबंध बनवून दिले. काही दिवसानंतर त्या मुलामार्फत “हमारे में सब चलता हे” असे बोलून तीच्याशी जवळीक करून संबंध बनवून तीच्याशी रिलेशनशिप मध्ये आला.इतक्यावरच न थांबता या मुलाने इतर २५अल्पवयीन मुलांशी संबंध जुळवून दिलेतीच्या इंस्टाग्रामला ते जोडून दिलेले आहेत,काळीजादू वशीकरण प्रकारामध्ये या मुलीस२ अत्तराच्या बाटल्या एक घरात ठेवण्यासाठीव एक सोबत ठेवण्यासाठी देण्यात आल्या.खडीसाखर सारख्या दिसणा-या गोळयातसेच पॅरासिटेमोल च्या १०० गोळ्या खायलादिल्या, एक चावी देण्यात आली. तीलाआईवडिलांचा राग आल्यावर ही चावीहातात घ्यायची असे सांगण्यात आले. तीलादोन काळे काळे बॉल, २ ना नाणे देवून तीला तिच्यावडीलाच्या तिजोरीत ते ठेवण्यास सांगितले,एक माळ, दोन अंगठ्या, गोंडा लावलेला एकपेन दिला. काळी जादू करून या गोष्टी तीलादिल्या गेल्या.
अतिशय गंभीर स्वरूपाचाप्रकार घडलेला आहे. असून हा प्रकारपालकांना कळल्यानंतर त्यांनी तो प्रकारसमाजापुढे आणलाअशा प्रकारे या व अहिल्यानगर जिल्ह्यातीलशाळांमध्ये अशा प्रकारचे गंभीर प्रकार चालूआहेत व अल्पवयीन हिंदू मुलींवर शाळेतीलमुस्लीम शिक्षिकेमार्फत अशा प्रकारचे प्रयोगचालू आहेत. आमची सर्व पालकांतर्फेआपणास मागणी आहे की हा अतिशयगंभीर प्रकार असून या बाबत सदर शाळेतीलनूर मॅडम व तीला सहकार्य करणा-या इतरशिक्षकांची सखोल चौकशी करण्यात यावी वयामार्फत अजून किती मुलींना याप्रकारामध्ये अडकवलेले आहे तसेच हेकरण्यामागे अजून कोण कोणत्या व्यक्तींचासहभाग आहे व हे रॅकेट उघडकीस आणूयांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.


