दोन दिवसांत ‘नीट’ परीक्षेचा निकाल? असा करा चेक…
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा
लवकरच निकाल लागणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. ntaneet.nic.in
या अधिकृत संकेतस्थळावर १२ ऑक्टरोबरच्या दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
Business Standard ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे