डिसेंबर महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण राज्यांनुसार बँकांना बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा. देशात डिसेंबर 2020 मध्ये 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.
‘या’ दिवशी असतील बँक बंद-
3 डिसेंबर – कनकदास जयंती
6 डिसेंबर- रविवार
12 डिसेंबर- दुसरा शनिवार
13 डिसेंबर- रविवार
20 डिसेंबर- रविवार
24 अणि 25 डिसेंबर- ख्रिसमस
26 आणि 27 डिसेंबर – चौथा शनिवार, रविवार
??♂️वेगवेगळ्या राज्यानुसार असतील वेगवेगळ्या सुट्या- गोव्यात 17 डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, 18 डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन तर 30 डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यामध्ये बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.