देशात कोरोनाबाधितांची संख्या 59 लाखांच्या पार

    795

    देशात कोरोनाबाधितांची संख्या 59 लाखांच्या पार

    मागील 24 तासांत देशभरात 85 हजार 362 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 1 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    एकूण संख्या
    देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 लाख 3 हजार 933 वर पोहचली आहे.

    एक्टिव्ह रुग्ण देशभरातील एकूण 59 लाख ३ हजार 933 कोरोनाबाधितांमध्ये 9 लाख 60 हजार 969 एक्टिव्ह रुग्ण आहेत.

    एकूण कोरोना मुक्त

    कोरोनामुक्त झालेले व डिस्चार्ज मिळालेले 48 लाख 49 हजार 585 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 93 हजार 379 जणांच्या संख्येचा समावेश आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here