- शुभहस्ते:
- कार्यसम्राट आमदार
- श्री अशोकबाप्पू पवार
- कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे होती १)दरेकरवाडी भव्य प्रवेशद्वार उदघाटन समारंभ
- २)जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता भूमिपूजन कार्यक्रम
- ३)दरेकरवाडी मेन चौक येथे नियोजित इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम
- ४) मारुती मंदिरामागे बंदिस्त सभामंडप उदघाटन समारंभ
- करण्यात आले त्यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष श्री सुनील चांदेरे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पी आय श्री हेमंत शेडगे साहेब जिल्हा नियोजन सदस्य श्री पंडितआप्पा दरेकर, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे शिरूरचे नायब तहसीलदार गिरीगोसावी मॅडमकोंढापुरीचे सरपंच स्वप्नीलभैया गायकवाड नगरसेवक श्री बालम तात्या सुतार उपाध्यक्ष श्री माऊली आबा थेऊरकर, अध्यक्ष श्री सुदीप शेठ गुंदेजा,श्री राजेंद्र नरवडे, श्री स्वप्नील गायवाड ,श्री भगवान ढमढेरे ,श्री दत्ता हरगुडे,श्री नवनाथ दरेकर,,श्री जयसिंग दांगट श्री संतोष दांगत,श्री संजय दांगट श्री ओम दांगट तसेच
- दरेकरवाडी ग्रामस्थ श्री रामदास जवळकर,श्री नामदेव नाथ श्री पोपटआबा दरेकर ,श्री तुकाराम दरेकर श्री शंकर दरेकर श्री मधुकर दरेकर श्री मारुती दरेकर , श्री देविदास दरेकर श्री शुभम जवळकर श्री पोपट गावडे श्री संपत दरेकर श्री नवनाथ दरेकर श्री अशोक भोसले श्री पोपट काळूराम दरेकर श्री गोरख दरेकर
- अधिकारी
- , बांधकाम विभाग गावडे साहेब,
- ग्रामपंचायत सरपंच श्री माऊली चकोर उपसरंच श्रीमती कलम दरेकर सदस्य श्री विक्रम दरेकर , सौ आशताई दरेकर ,श्री शिवाजी दरेकर, सौ संगीता भोसले, ग्रामसेवक रवी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते








