मित्रांनो आपल्याला समजा थायरॉईड आहे. आणि त्यामध्ये हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड कोणताही असो तुम्ही पाच वस्तू किंवा पाच पदार्थ जे आहेत ते बिलकुल खायचे नाही आहेत कारण हे पाचही पदार्थ आहेत ते थायरॉईड ग्रंथींवर नकारात्मक प्रभाव टाकतात आणि थायरॉईड ग्रंथीच्या आजारास आणखी वाढवण्याचे काम करतात.जर तुम्ही तुमचे थायरॉईड कमी होण्यासाठी औषध किंवा गोळ्या घेत असाल तर हे पदार्थ खाऊन तुम्हाला औषध किंवा गोळ्यांचा कोणताच उपयोग होणार नाही. जर तुम्ही त्या पदार्थापासून दूर राहिला तर तुम्हाला औषधे ही कमी घ्यायला लागतील. उदाहरणार्थ जर तुम्ही 50 mg गोळी घेत असाल तर हे पदार्थ न खाता तुम्हाला 35 mg ची गोळी खावी लागेल.पहिला पदार्थ आहे *गोइट्रोजन (Goitrogens ) आता गोइट्रोजन म्हणजे काय ? आता यामध्ये बऱ्याच वस्तू येतात. रोजच्या खाण्यामध्ये बऱ्याच वस्तूंमध्ये गोइट्रोजन सापडते जस की सोयाबीन पासून बनलेले पदार्थ सोयापनीर, सोया मिल्क, सोयाबीन च्या गोळ्या, भाज्यांमध्ये, पत्ता कोबी, फुल कोबी, पालक इत्यादी. काही कडधान्य आहेत शेंगदाणे, बाजरी हे सर्व पदार्थ हायपोथायरॉईड आजाराच्या व्यक्तींनी कमी प्रमाणात खावे, हे खाल्याने खूप मोठ्या प्राकारच्या समस्या निर्माण हाऊ शकतात.पदार्थ दुसरा कॉफी ( Coffeine ) कॉफी आहे चहा आहे, ग्रीन टी आहे, ग्रीन कॉफी आहे. आपण कामावर जाण्या अगोदर चहा किंवा कॉफी पितो पण हे आपण थायरॉईड ची औषधे घेण्याआधी पितो किंवा नंतर पितो तर तुम्हाला औषधांचा कोणताच फायदा होणार नाही. कॉफी किंवा चहा पिण्याचे काम जर तुम्ही एका तासाच्या आत करत असाल तर तुम्ही घेतलेल्या औषधे आणि गोळ्यांचा काहीही उपयोग होणार नाही.तिसरा पदार्थ आहे अल्कोहोल (Alcohol ) अल्कोहोल म्हणजे दा’रू थायरॉईड आजार असणाऱ्या व्यक्तींनी हे कधीही पिऊ नये. दारू हे थायरॉईड ग्रंथींना कामकाजापासून रोखातात आणि आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या टी -3 व टी – 4 लेव्हल घटवू शकते. दा.रू थायरॉईड हार्मोन्सच्या ग्रंथीच्या कोशिकांना कमजोर बनवतात. थायरॉईड ग्रंथीची साईज कमी झाल्यामुळे थायरॉईड हार्मोन्स कमी निर्मित होतील ह्या मुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याच्या धोका निर्माण होऊ शकतो.चौथा पदार्थ आहे रिफाइंड ऑइल (Refined oil) रिफाइंड ऑइल खाल्यामुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ वाढतात. यालाच फ्री रॅडिकल्स असे सुद्धा म्हणतात. ह्या रॅडिकल्समुळे शरीरातील कोशिका लवकर भरतात यामध्ये थायरॉईड ग्रंथीचा ही समावेश असतो, ह्या कोशिकांना मारल्या नंतर तुम्ही तुमच्या शरीरात लवकर सुदार घडवून आणू शकत नाही. रिफाइंड ऑइल थायरॉईड आजाराला अणखी वाढवू शकते , आणि हे जे रिफाइंड तेल तुम्ही खाता ते तुम्हाला थायरॉईड होण्याच कारण ही असू शकते.पाचवा पदार्थ आहे आयोडीन ( iodine ) : शरीरामध्ये आयोडीन कमी असल्याने थायरॉईड ग्रंथीची साईज नॉर्मल पेक्षा मोठी होऊ शकते किंवा मोठी होऊन जाते त्यामुळे सरकार मिठामध्ये आयोडीन मिक्स करायला सांगते. परंतु जास्त आयोडीन तुमच्या शरीरात थायरॉईड ग्रंथींना नुकसान पोहोचवतात. शरीरात आयोडीन नॉर्मल लेव्हल जी आहे ते १०० ते २०० च्या मध्ये असणे गरजेचे आहे. आयोडीन टेस्ट करीता युरिन टेस्ट होते ते तुम्ही करू शकता. आणि आपल्या शरीरामध्ये किती आयोडीन आहे हे तुम्हाला समजू शकते.मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नांदेड
- नाशिक
- पालघर
- पुणे
- बारामती
- मनोरंजन
- मुंबई
- रोजगार
- लाईफस्टाईल




