तोफखाना तोफखाना केंद्रात Group – C पदांच्या एकूण 107 रिक्त जागांची नवीन भरती सुरु..

680
  • तोफखाना केंद्र नाशिक अंतर्गत ग्रुप सी संरक्षण नागरी पदाच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.
  • ● *पदाचे नाव –* लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडेल मेकर, सुतार, कुक, रेंज लास्कर, फायरमन, आर्टी लास्कर, नाई, धोबी, एमटीएस (माळी आणि मुख्य माळी), एमटीएस (वॉचमन), एमटीएस (संदेशवाहक), एमटीएस (सफाईवाला), घोडेवाला, MTS लास्कर, सामग्री दुरुस्त्रीकार, MTS
  • ● *पदसंख्या*- 107 जागा
  • ● *शैक्षणिक पात्रता* – 10th/ 12th Pass (Refer PDF)
  • ● *नोकरी ठिकाण* – नाशिक
  • ● *अर्ज पद्धती* – ऑफलाईन
  • ● *अर्ज पाठवण्याचा पत्ता* – कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102
  • ● *अर्ज करण्याची शेवटची तारीख* – 21 जानेवारी 2022
  • ? *अधिकृत वेबसाईट:* ??indianarmy.nic.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here