तुम्हतुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा उत्‍पादन कारखाना महाराष्ट्रात स्थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो जयंत पाटलांनी दिलं एलॉन मस्क यांच्या ‘ट्विटला उत्तर

352
  • मुंबई इलेक्ट्रिक कार (electric car) निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यात भारतही (India) मागे नाही.
  • दरम्यान एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच भारतात टेस्ला लॉन्च (Tesla launch in India) करताना भारत सरकारच्या (india govt) आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तेलंगणाकडून एलॉन मस्क यांना आमंत्रण देण्यात आलं. तशातच आता टेस्लाचं उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्रात या, असं आमंत्रण महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे (ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिलं आहे
  • ‘महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात तुमची कंपनी स्थापन करण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा उत्‍पादन कारखाना महाराष्ट्रात स्थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो,’ असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here