ड्रग्स प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    203

    Maharashtra Assembly Session 2025: राज्यातील विविध भागात एमडी ड्रग्ज व इतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात आता थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here