- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान गुरुवारी रात्री कापडबजार परिसरातील लोकसेवा हॉटेल समोर वादावादी नंतर किरकोळ दगडफेक झाली होती या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहहयक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या फिर्यादीवरून शबाब शहानवाज शेख वय.34 रा.बाबा बंगाली अहमदनगर ,फरहान फैरोज खान वय.19 रा. हिना पार्क मुकुंदनगर अहमदनगर , मुजाहीद हुसेन शेख वय.21 रा.सर्जेपुरा
- कौलारु समाज मंदिराजवळ अहमदनगर ,इरफान शकील शेख वय.29 रा. मिरा मेडीकल शेजारी तेलीखुंट अहमदनगर,सोयब नादीर शेख वय.33 रा.फकीर गल्ल्ली
- सर्जेपुरा अहमदनगर ,आरिफ आसिफ सय्यद रा.21 रा.बडी मरीयम मस्जीद मुकुंदनगर अहमदनगर ,शाकीब अन्सार सय्यद वय.21 रा.आलमगीर मैदान मुकुंदनगर अहमदनगर ,दानिश शकील सय्यद वय..22 रा.दरबार चौक मुकुंदनगर,तहा अनवर खान वय.21 रा.पाचलिंब गल्ली लोकसेवा हॉटेलमागे अहमदनगर ,मोहसीन युसुफ शेख वय.19 वर्षे रा बडी मस्जीद मुकुंदनगर अहमदनगर ,आसिफ रियाज शेख वय.19 रा.नॅशनल कॉलनी मुकुंदनगर अहमदनगर ,अदनान हुसेन शेख
- वय.18 रा.घासगल्ली कोठला अहमनगर , समी जावेद पठाण वय.19 रा.आयशा मस्जीद समोर मुकुंदनगर अहमदनगर व इतर अंदाजे 50 ते 60 इसम यांच्या विरोधात भा.द.वि कलम 308, 353, 332, 333, 153, 153 (अ),505(2), 323, 143, 146, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- मिरवणुकी दरम्यान आशा टॉकीज चौक आणि कापडबजार दंगा प्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून भिंगार पोलीस ठाण्यात सुद्धा एक गुन्हा दाखल झाला आहे.
Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत कापडबजार परिसरातील किरकोळ दगडफेक प्रकरणी काही...