डॉ. निघुते यांची गळफास घेऊन आत्महत्यासंगमनेरशहरातील नवीन नगर रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटल (Chirayu Hospital) मधील डॉ. पुनम योगेश निघुते (Dr. Poonam Yogesh Nighute) (वय 35) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ताजणे मळा परिसरात घडली. शहरातील ताजणे मळा परिसरात डॉक्टर पुनम निघुते (Doctor Poonam Nighute) राहत होत्या.पती-पत्नी दोघेही डॉक्टर (Doctor) असून ते चिरायू नावाचे हॉस्पिटल (Chirayu Hospital) चालवतात. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉ. पुनम (Dr. Poonam) यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.दत्तात्रय गुलाबराव जोंधळे यांनी शहर पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. शेख करत आहे. डॉक्टर पुनम निघुते यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
पहा: पहिल्या वंदे भारत हाय-स्पीड ट्रेनने ओडिशा रेल्वे दुर्घटनेचे ठिकाण ओलांडले
बालासोर, ओडिशा: पहिली हायस्पीड पॅसेंजर ट्रेन - हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस - तिहेरी ट्रेन अपघातानंतर, आज सकाळी...
शेतातील काडीकचरा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी समिती.
शेतातील काडीकचरा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी समिती
नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्ली आणि लगतच्या परिसरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वोच्च...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 700 कोटींच्या खर्चास मान्यता
शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेसाठी 100 टक्के निधी प्राप्तजिल्हा रुग्णालयाच्या अग्नी प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूदबाळासाहेब देशपांडे रुग्णालयाकरीता 7 कोटी...
पावसाचा तडाखा बसलेल्या हिमाचल प्रदेशात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत
हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश...





