डिझेलच्या किमतीने शंभरी ओलांडली; डिझेल @ 100.10 रुपये Diesel prices : भडका ! डिझेलच्या किमतीने शंभरी ओलांडली; डिझेल @ 100.10 रुपयेपेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. आता पेट्रोल पाठोपाठ डिझेलनंदेखील आपलं शतक पूर्ण केलं आहे.(Diesel prices )देशातील एका राज्यामध्ये डिझेलच्या किंमतींनी 100 चा टप्पा पार केला असून इतर राज्यांमध्ये ते शंभरीच्या जवळ आहे.सर्वसामान्यांचं बजेट यामुळे पुरतं कोलमडून पडलं आहे. जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 109.40 रुपये आणि डिझेलची किंमत 100.10 रुपये प्रति लीटरवर पोहोचली.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. 4 दिवसांनंतर वाढत्या किमतींनंतर ग्राहकांना दिलासा मिळाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज भाव वाढवले नाहीत. यापूर्वी काल पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ झाली होती.दिल्लीत पेट्रोलची किंमत 102.39 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 90.77 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 108.43 रुपये आणि डिझेलची किंमत 98.48 रुपये प्रति लीटर आहे.4 महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत (Petrol Diesel Price on 04 October 2021)दिल्ली पेट्रोल 102.39 रुपये आणि डिझेल 90.77 रुपये प्रति लीटरमुंबई पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये प्रति लीटरचेन्नई पेट्रोल 100.01 रुपये आणि डिझेल 95.31 रुपये प्रति लीटरकोलकाता पेट्रोल 103.07 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लीटरअसे ठरवतात किंमत परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ?आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन
- English News
- Conference call
- Gas / Electricty
- Insurance
- Loans
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अमरावती
- अहमदनगर
- कलकत्ता
- देश-विदेश
- पारनेर
- मनोरंजन
डिझेलच्या किमतीने शंभरी ओलांडली; डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या :
डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते





