ठळक बातम्या

    573

    1)कृषी कायदा माघारीचं विधेयक लोकसभेत मंजूर*अवघ्या 4 मिनिटांत सरकारने पूर्ण केली प्रक्रिया . जो गोंधळ कायदे आणताना झाला होता तशाच गोंधळात कायदे माघारी. चर्चा करण्याची विरोधकांची मागणी अमान्य*राज्यसभेत देखील चर्चेशिवाय तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले.**2)राज्यसभेतल्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई*मागच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेल्या गदारोळानंतर कारवाई*शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी या दोन खासदारांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेश.**4)काँग्रेसनं बोलावलेल्या विरोधकांच्या एकत्रित बैठकीत तृणमूल, सपासह शिवसेनेची अनुपस्थिती*त्यावर सेनेकडून स्पष्टीकरण देताना खा. विनायक राऊत:काँग्रेसकडून काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं.जेव्हा आम्हाला सुचित केलं जातं तेव्हा आम्ही काँग्रेस सोबतही बैठकीत उपस्थित राहिलो आहे, पुढेही राहू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here