ठळक बातम्या

691

१)संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच कृषी कायदे निरस्त करणारं विधेयक मांडणार*पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नको या मागणीवरही सरकार तयार- कृषिमंत्री तोमरकायदा मागे घेतल्यानंतर एम एस पी च्या लिखित हमीसह शेतकऱ्यांनी ज्या 6 मागण्या केल्या आहेत त्यापैकी एक मागणी मान्य.*२)सकाळ व सामच्या सर्व्हेत आघाडी बाबतची माहिती*178 मतदारसंघात नागरिकांना वाटतं महाविकास आघाडी व्हावी 60 मतदार संघात नागरिक म्हणतात की काहीही झालं तर भाजप सोबत आहोत 35 मतदारसंघात नागरिकांना काँग्रेसशिवाय सेना राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं असं वाटतंय*३)कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळून आल्याने पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांशी तातडीची बैठक*अमेरिकेत कोरोना वाढत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरण स्थिती या विषयावर पंतप्रधान मोदी बैठक घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here