१)आर्यन खान प्रकरणात समीर वानखडे यांना धक्का
NCB ने केलेल्या तपासावर उच्च न्यायलायने उपस्थित केले प्रश्नचिन्ह. योग्य पुरावे उपलब्ध नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास
२)महाराष्ट्रातल्या पाच जागांसाठी भाजपकडून विधानपरिषद उमेदवार जाहीर
मुंबईतून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती पण त्यांचे नाव नाही.
कोल्हापूर- अमल महाडीक धुळे नंदुरबार- अमरिश पटेल नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल मुंबई- राजहंस धनंजय सिंह
४)शहिद शेतकरी परिवाराला १ कोटी मदत द्या
शेतकऱ्यांच्या विरोधातले सर्व गुन्हे मागे घ्या, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची केंद्राकडे नवी मागणी






