*ठळक बातम्या**

*ठळक बातम्या*

*हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार*राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे नगरचे पालकमंत्रिपद सोडणार आहेत. *बाबा रामदेव पेट्रोलच्या किमतीवरुन ट्विटरवर ट्रोल*बाबा रामदेव पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल होत आहेत ते म्हणजे पेट्रोलच्या किंमतीवर त्यांच्या एका जुन्या ट्विटबद्दल. त्यांनी ९ वर्षांपूर्वी कालाधन वापस आएगा तो पेट्रोल ३० रुपए में मिलेगा अस ट्विट केलं होतं. मात्र आता त्यांनी ते डिलीट केलं आहे.*भारतात केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण*अमेरिकेत ५६ टक्के, चीनमध्ये ७० टक्के आणि कॅनडात ७१ टक्के, तर भारतात केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण, मग भाजपा नेते कशाचा आनंद साजरा करताय? असा प्रश्न काँग्रेसनं विचारलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here