ठळक बातम्या …

*ठळक बातम्या*

*जितेश अंतापुरकर विजयी*

महाराष्ट्रात देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर*

राजस्थानात काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी*राजस्थान मध्ये धरियावद व वल्लभनगर विधानसभा पोटनिवडणुकीत कांग्रेसच्या उम्मेदवारांनी विजय मिळवला.

*महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला*

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कलावती मोहनलाल डेलकर ९१ हजार १३० मतांनी विजयी झाल्या आहेत.*

पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या घोटाळ्याप्रकरणी इडीकडे तक्रार दाखल*

पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या कथित घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे दिल्लीतल्या ईडी कार्यालयात*

संजय राऊत यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात सातशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here