ठळक बातम्या

ठळक बातम्या

1)रणजीत सिंह हत्येप्रकरणी बाबा गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा; सर्व आरोपी दोषी

2)राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

3)10 हजार कोटींचे पॅकेज हे राज्यातील शेतकऱ्यांना पुरेसं नाही- डॉ.राजेंद्र शिंगणे

4)केंद्रीय मंत्री अजय मिश्रांना हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, उ. भारतात रेल रोको

5)अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर येईल- आ. राधाकृष्ण विखे

6)आरोग्य विभागाच्या परीक्षा वादात आता बच्चू कडूंची उडी ; MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी

7)कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

8)शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही : राज्यपाल सत्यपाल मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here