▪️पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचे महावितरणला आदेश; मंत्री नितीन राऊत यांची घोषणा.
▪️भारत चीन कोअर कमांडर्सची आज सकाळी साडेदहा वाजता मोल्डोमध्ये बैठक; गोगरा आणि हॉट स्प्रिंगसारख्या भागातून सैन्य माघारी घेण्याबाबत चर्चेची शक्यता.
▪️मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या रुग्ण्यांच घरी जाऊन लसीकरण सुरू; 4 हजार 500 रुग्णांची लसीकरणासाठी नोंद.
▪️मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’च्या सहयोगाने दररोज 15 हजार थाळ्या पुरविणार.
▪️शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापूरच्या रुग्णालयातून पेनूरमध्ये दाखल; जन्मगावी होणार अंत्यसंस्कार.
▪️सोन्या-चांदीला झळाळी; दोन दिवसात सोने 320 रुपयांनी तर चांदी 1010 रुपयांनी वधारली
▪️डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, फायनलमध्ये एन्ट्री; पदकाची प्रबळ दावेदार.
▪️पदकाच्या दावेदारांकडून निराशा, अतानू, अमित पंघाल, सीमा पुनियाचं आव्हान संपुष्टात; सिंधूच्या कामगिरीकडे लक्ष.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖