- ▪️कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित कुटुंबांच्या बँक खात्यात आजपासून दहा हजार रुपये जमा होणार : विजय वडेट्टीवार
- ▪️पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र.
- ▪️ब्रह्मगिरीला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
- ▪️राज्यात काल दिवसभरात 11, 124 रुग्णांना भेटला डिस्चार्ज; तसेच 7,242 नव्या रुग्णांची पडली भर.
- ▪️सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर; मुंबईत 107.83 प्रति लिटरनं विकलं जातंय पेट्रोल.
- ▪️केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर; केंद्रीय टीम दौरा करणार.
- ▪️तिरंदाजीत भारताची कमाल, दीपिका कुमारी क्वार्टर फायनल्समध्ये दाखल; तर नेमबाजीत मात्र निराशा, मनु भाकरचं आव्हान संपुष्टात.
- ▪️श्रीलंकेने रचला इतिहास, पहिल्यांदाच भारताविरुद्ध T-20 मालिका जिंकली; शेवटच्या सामन्यात भारताचा 7 गडी राखून केला पराभव.