झिका विषाणू पासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

504
  • ? *..*
  • ? केरळमधील झिका विषाणूने आता महाराष्ट्रातही प्रवेश केला
  • आहे.
  • ▪️ हा विषाणू कोठे आढळला?
  • ▪️ काय आहे झिका विषाणूची लक्षणे?
  • ▪️ कोणाला धोका जास्त आहे?
  • ▪️ झिका पासून बचाव कसा करायचा?
  • यासंदर्भात जाणून घेऊ सविस्तर…??
  • ? *पहिला बाधित कधी आढळला?*
  • ➖ १९४० मध्ये युगांडामध्ये पहिला बाधित आढळला.
  • ➖ त्यांनतर आफ्रिका लॅटिन अमेरिकेपर्यंत मजल
  • ➖ ब्राझीलमध्ये थैमान अनेक लोक मत्यूमुखी
  • ? *लक्षणे काय आहेत?*
  • ➖ तीव्र ताप,
  • ➖ अंगावर चट्टे येणे,
  • ➖ पुरळ उठणे,
  • ➖ तीव्र डोकेदुखी,
  • ➖ स्नायूदुखी.
  • ?एडिस इजिप्ती या विशिष्ट प्रकारच्या डासामुळे विषाणूचा प्रसार.
  • ?यामुळे पिवळा ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजारही फ़ैलावतात
  • ?? *गर्भवती स्त्रियांना धोका अधिक*
  • ➖ झिका रक्त संक्रमणातूनही फ़ैलावतो
  • ➖ नवजात बाळाला इजा पोहचते
  • ➖ नवजात बाळाला मज्जतंतूंशी संबंधित मायक्रोसेफली आजार
  • होण्याचा धोका,
  • ➖ हा आजार झालेल्या बाळाच्या डोक्याची वाढ होत नाही
  • ? *झिका पासून बचाव कसा करायचा?*
  • ? तूर्तास कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही
  • ☑️आजार होऊ नये यासाठी बचाव करणे हाच सर्वोत्तम उपाय
  • ? तज्ज्ञांच्या मते कीटकनाशकांचा उपयोग,
  • ?? सर्वांग कपड्याने झाकणे,
  • ? डासांच्या उत्पत्तीला आळ घालणे.
  • ____________________________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here