जुगार खेळताना माजी आमदारासह २९ जणांना पोलिसांकडून अटक

798

जुगार खेळताना माजी आमदारासह २९ जणांना पोलिसांकडून अटकसदरची कारवाई पोलीस अधिक्षकसो मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सतीश गावित, दिनकर मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, संतोष फुंदे, रवींद्र वाघ, वैभव सुपेकर, गोवर्धन कदम यांनी शिदपूर आणि नागलवाडी परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here