हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, तर आज 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 55 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 656 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
दलाई लामा अमेरिकेत जन्मलेल्या मुलाचे नाव बौद्ध धर्मातील तिसरे सर्वोच्च नेते: अहवाल
नवी दिल्ली: युनायटेड स्टेट्समध्ये जन्मलेल्या एका मंगोलियन मुलाचे 10 वे खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे म्हणून नाव देण्यात...
ओडिशामध्ये पाक गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत ओटीपी शेअर केल्याबद्दल ३ जणांना अटक करण्यात आली आहे
एसटीएफच्या सूत्रांनी सांगितले की, पठाणिसमंत लेंका (३५) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय), सरोज कुमार नायक (२६) आणि सौम्या...
“एक अब्जाहून अधिक भारतीय…”: केंद्राने मूडीजच्या आधार टीकेचा प्रतिकार केला
नवी दिल्ली: जागतिक क्रेडिट एजन्सी मूडीजच्या दाव्याला उत्तर देताना की आधार गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करतो...
‘मोदींच्या आशीर्वादाने लपवले नाही’: ओवेसींनी सचिन पायलटला डंख मारली
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदद्दून ओवेसी यांनी बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यावर जोरदार...



