जिल्ह्यातील पाच हुतात्मा यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आदरांजली वाहिली

497
  • पालघर दि 14 : कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री सदा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हुतात्मा चौक येथे उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच हुतात्मे यांच्या स्मारक यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली
  • यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वढाण जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here