- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विविध सूचना दिल्या, त्याबाबत सर्व विभागांना तातडीचे आदेश देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, आमदार डॉ सुधीर तांबे , आमदार लहू कानडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथभोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्हे, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, अहमदनगर महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल बोरगे, मुख्य अग्निशामक दल अधिकारी शंकर मिसाळ हे उपस्थित होते.




