जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा स्पर्धेत सन 2020-21 या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश…

827

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा स्पर्धेत सन 2020-21 या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश…

वैयक्तिक गटात (जिल्हाधिकारी गट) अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांना प्रथम आणि वैयक्तिक गट (मुख्य कार्यकारी अधिकारी) मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचा द्वितीय क्रमांक देऊन राज्य शासनाकडून गौरव.

ग्रामपंचायत गटात मिरजगाव (तालुका) कर्जत द्वितीय, ग्रामपंचायत लोणी बुद्रुक उत्तेजनार्थ पुरस्कार.
नगरपंचायत गटात शिर्डी नगरपंचायत प्रथम, कर्जत नगरपंचायत द्वितीय पुरस्कार प्रदान.
नगरपरिषद गटात संगमनेर नगरपरिषदेस उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here