जन अदालत तर्फे संविधान दिन साजरा

पुणे:(प्रतिनिधी: ॲड. शितल बेद्रे.)

जन अदालत तर्फे आज पुणे जिल्हा न्यायालयात घटनेची उद्देशिकेच्या ( preamble) प्रति वकील वर्गात वाटण्यात आल्या आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी अध्यक्ष अँड.सागर नेवसे , महिला आघाडी प्रमुख अँड राणी सोनवणे , पुणे लॉयर्स काँझुमर सोसायटी चे संचालक अँड यशवंत खराडे यांची भाषणे झाली.
यावेळी अँड सागर नेवसे , अँड राणी सोनवणे , अँड शीतल काकडे , अँड शुभांगी भालेराव ,अँड.प्रकाश कामठे, अँड चारु कोयालीकर ,आदी उपस्तीत होते.या वेळी महिला बार रूम समिती आणि सिव्हील बार रूम समिती चे अँड यशवंत खराडे व अँड माणिक रायकर यांनी सहकार्य केले.
सागर नेवसे
अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here