जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी अंत्यसंस्कार केले.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
नगर पोलिसांनी बनावट नोंटाचा कारखाना केला उद्धवस्त, २ कोटींचा बनावट नोटांचा कागद हस्तगत, ७आरोपी...
नगर ते सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात पानटपरी चालकाला सिगारेटचे पाकिट घेवून बनावट नोटा देणाऱ्यास नगर तालुका...
मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, पण… हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी
मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, पण… हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी
नगरच्या पालकमंत्र्यांना जनतेची काळजी नाही अशी टीका करणारे भाजपचे...
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जमीन प्रकरणात फसवणूक, पिता-पुत्राला अटक
मुंबई - जमीन खरेदी प्रकरणात कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांची आर्थिक फसवणूक झल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा...
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. उद्या सकाळी 11 वाजता...






