जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प , आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे सोशल मीडिया वर अलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल ,,,,,?

जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल ,,,,,?


आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल
सोमवारी रात्री 9
वाजलेपासून जगभरातू न फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी इन्स्टग्राम बंद पडले .सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी हवाल दिल झाले होते, या बाबतीत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत या मुळे काल रात्री काही जण निवांतपणे झोपले तर काही जणांची झोप उडाली होती,पाहुयात आता हे कधी व्यवस्थित चालू होते आहे ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here