*औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 5 जण कोरोनामुक्त तर 65 रुग्णांवर उपचार सुरू.* औरंगाबाद जिल्ह्यात आज 05 जणांना (मनपा 05) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 992 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 707 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 650 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.● *शहर रुग्ण संख्या (09)* संजय नगर 2, जय भीम नगर 1, अन्य 6● *ग्रामीण भाग रुग्ण संख्या (06)* गंगापूर 4, वैजापूर 2
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
भिवंडीत इमारत कोसळून ३ ठार, ७ अडकल्याची भीती; बचाव कार्य चालू आहे
महाराष्ट्रातील भिवंडीत दोन मजली इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण अडकल्याची भीती व्यक्त केली...
भारतीय लोकशाही, न्यायपालिकेच्या विरोधात कॅलिब्रेटेड प्रयत्न केले जात आहेत: किरेन रिजिजू
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी आरोप केला की भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था संकटात आहे हे...
मणिपूर “सेल्फी” च्या निषेधार्थ 2 ठार, पोलीस बडतर्फ, इंटरनेट निलंबित
इंफाळ: मणिपूरमधील कुकी-झो जमाती बहुल चुरचंदपूर जिल्ह्यात आज शेकडो लोक बाहेर पडल्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान...
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
अहमदनगर - लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचारकरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात नगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला...




