आज पदभार स्वीकारणार कायदा स्वच्छतेबरोबर अवैध वाळू रोखण्याचे असणारा आव्हान
बीड-
गेवराई- तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांची बदली झाली दरम्यान त्यांच्या जागी पोलिस ठाण्यात नव्याने भास्कर नवले यांची नियुक्ती झाली असून ते आज ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत दरम्यान मावळतीचा पुणे विजय देशमुख यांच्या काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली होती तसेच अवैध धंदे वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरू होते त्यामुळे नवनिर्वाचित सपोनि भास्कर नवले यांच्यापुढे प्रमुख्याने कायदा स्वच्छतेबरोबरच नैवेद्य तस्करी रोखण्याचे आव्हान असणार आहे गेवराई तालुका अंतर्गत चकलांबा पोलीस ठाणे असून एकूण 62 गावाचा समावेश आहे तसेच या पोलिस ठाण्यात चा विस्तार खूप मोठा आहे त्यातच पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे रस्त्याची दुरवस्था असल्याने येथील कार्यरत पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो ठाण्यांतर्गत गोदावरी नदीचा मोठा पट्टा असल्यांने तसेच अपुरे कर्मचारी असल्याने तर पोलिसांची कसोटीच असते दरम्यान मागील तीन वर्षे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून विजय देशमुख यांनी ठाण्याचा पदभार पाहिला त्यांच्या या कार्यकाळात ठाणे हद्दीत गुन्हेगार अंकुश नव्हता तसेच एकंदरीत चित्र राहिले गंभीर गुन्ह्यात वाढ अधिक गंभीर गुन्ह्यात आरोपींशी हातमिळवणी केल्याचे देखील तक्रारी वरिष्ठांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यांच्या कार्यकाळात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर फोफावली होती एकंदरीत त्यांच्या कार्यकाळात ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली होती दरम्यान पोलिस अधीक्षक आर राजा यांनी सपोनि विजय देशमुख यांची बदली केली त्यांच्या जागी बीड येथून भास्कर नवले यांची नियुक्ती केली असून ते आज चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जाते भास्कर नवले यांनी महामार्ग पोलीस औरंगाबाद व बीड येथे सपोनि म्हणून त्यांनी कामगिरी यशस्वी कामगिरी पार पाडलेली आसुन त्यांनी आपला कर्तव्याचा ठसा उमटलेला आहे दरम्यान आता त्यांच्यापुढे चकलांबा पोलीस ठाण्यांतर्गत चालणारी अवैध वाळू वाहतूक रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे मुख्य उद्देश असणार आहे तसेच अवैध धंदे वाळू तस्करी कायदा हातात घेऊन पाहणाऱ्यांची गय केले जाणार नाही
भास्कर नवले
सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा







