औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट व 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्ष या सलग दोन दिवस सुट्टी आल्याने 16 ऑगस्ट रोजी घाटीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नेहमीप्रमाणे सुरु राहील. मात्र 15 ऑगस्ट रोजी बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
राज्यात मुसळधार पावसाची (Heavy rain) दमदार बॅटिंग
पश्चिम मध्य प्रदेशात 22 आणि 23 सप्टेंबर आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊसराज्यात मुसळधार पावसाची (Heavy rain) दमदार बॅटिंग सुरूच आहे....
तेलंगणा विधानसभा निवडणूक: लोकसभेचे ३ खासदार, काँग्रेसचे सर्व ५ विद्यमान आमदार रिंगणात उतरले
काँग्रेसने रविवारी तीन लोकसभा सदस्यांना आणि तेलंगणातील सर्व पाच विद्यमान आमदारांना तिकीट दिले, कारण पुढील महिन्यात होणाऱ्या...
अमेरिकेकडून काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा; ड्रोन्सच्या मदतीने उद्धवस्त केले दहशतवादी तळ काबुल :
काबुलमध्ये स्फोट करुन अमेरिकेच्या तेरा जवानांसह अनेक नागरिकांना ठार मारण्याचे कृत्य आयसिस – के या दहशतवादी संघटनेने केल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर...






