*घरे बीघडवणाऱ्या आजच्या TV.* *सीरीयल पासून सावध राहा* ____________________________
*आपण कोणते कार्यक्रम पाहतो. ते कार्यक्रम घरातील सर्वानी एकत्र पाहण्यासारखे आहेत का ? त्या सर्व मालिकामध्ये काय दाखवले जात आहे. याचा जर विचार केला तर*
*1) अनैतिक संबंध*
*2) घटस्फोट**
3) सासू आणि सुनेची भांडणे**
4) एकमेकींच्या चुगल्या करणे**आणि हे तुमच्या बरोबर झाले पाहिजे का ?*
*तुमच्या घरात असेच घडले पाहिजे का?**
तुमच्या बायकोने ? तुमच्या नवऱ्याने ? तुमच्या सासू सास-याने, असे वागले पाहिजे का ?*
*म्हणतात ना आपण जे पाहतो ,आपण जे ऐकतो, ते कोठे ना कोठे, कोणत्यातरी माध्यमातून आपल्या जीवनात घडत असते.*
*आपल्या या जीवनात आपल्यावर नकळत पणे हे “स्टोरी रायटर” आपल्यावर करत असलेल्या हा अन्याय अत्याचार हे आपल्या लक्षातच नाही येणार.* *आणि त्यांना हेच उलटे कार्य का सुचते?*
*भारतातील कुटुंब व्यवस्था उध्वस्त करून संस्कृती संकटात टाकणे हा एक छुपा विकृत अजेंडा आहे यासाठी विदेशातून या स्टोरी रायटर्सना फंडिंग होत असते .*
*त्यासाठीच आपल्या महापुरुषांच्या विचारांच्या* *आदानप्रदाना ऐवजी या असल्या विकृत सिरीयल्स दाखविल्या जातात.**
काही अपवादात्मक मालिका सोडून,**त्यामुळे आपण या पुढे अशा प्रकारच्या सिरीयल पाहू नये आणि आपला वेळ व्यर्थ वाया घालवू नये ही अपेक्षा*??*
1) तुझं माझं ब्रेकअप*
*2) राधा ही बावरी**
3) तुझ्यात जीव रंगला**
4) अग्गंबाई सासूबाई*
*5) माझ्या नवऱ्याची बायको*
*6) एका लग्नाची दुसरी गोष्ट**7) कुलवधू**8) जागो मोहन प्यारे**9) कुंकू**10) माझा होशील का* *11) शुभंकरोति*
*12) या सुखांनो या**13) माझिया प्रियाला प्रीत**14) अवंतिका**15 ) आभाळमाया* *16) अधूरी एक कहाणी**17) अस्मिता**18) असे हे कन्यादान**19) असंभव**20) अजूनही चांदरात आहे* *21) एका लग्नाची तिसरी गोष्ट**22) काहे दिया परदेस* *23) का रे दुरावा**24) गुंतता ह्रदय हे**25) तुला पाहते रे**26) दिल दोस्ती दुनियादारी**27) मला सासू हवी**28) लज्जा**29) वादळवाट* *30) शेजारी शेजारी**31) होणार सून मी या घरची**32 ) कळत नकळत* *33) उंच माझा झोका**34) जुळून येती रेशीमगाठी**35).भाग्यलक्ष्मी**36) नांदा सौख्यभरे**37) अवघाचि हा संसार* *38) सुख म्हणजे नक्की काय* *असतं* *39) या फुलाला सुगंध मातीचा**40) आई कुठे काय करते**41) रंग माझा वेगळा**
आज घडीला सर्व टिव्हीच्या चॅनलवर ज्या मालिका चालू आहेत त्यामध्ये,
**1) एकीचा नवरा दुस-याच्या बायकोबरोबर फिरत असतो (माझ्या नवऱ्याची बायको )* *2) लग्न झालेल्या मुलाची आई दुस-याबरोबर लग्न करते (अग्गबाई सासूबाई)**3) प्रेम करणे आणि तीला सोडुन देणे किंवा त्याला सोडुन देणे (तुझ माझ ब्रेकअप)**4) मोलकरीण बरोबर प्रेम करणे (जागो मोहन प्यारे )* *5 ) ” *भाभीजी* *घरपर है “* या *मालिकेत दोघेही* *शेजारी /* *मित्र एकमेकाच्या* *बायकोवर फीदा* *असतात [ अंगुरी , अनिता* *आणि तिवारी व* *भगवती]* *आणि इतर सिरीयल मध्ये प्रेम ,घटस्फोट,अनैतिक सबंध, सवती मत्सर, भाउ बंदकी, काही सिरियल मधे तर मुलं सुना आल्या तरी बापाचे अनैतिक संबंध असलेली त्याच घरात येउन राजरोस राहते.
मुलं त्यांचे आजी आजोबा हे सर्व एकत्रपणे राहून सहन करत असतात अन आपण सुग्रास अन्न खात खात हे असले अविचारी कथानक पहात असतो.
हे असेच दाखवले जाते आणि संध्याकाळी 6 ते 7 ला चालू होतो टीव्ही, तो रात्री 11 ते 12 पर्यत तेच चालू असते. ज्यांना कोणाला या वेळेत शक्य नसेल त्यांचे करीता दुपारी परत प्रक्षेपण आहेच.**लहान मुलांसमोर काय पाहिले पाहिजे याचे भान ही आपल्याला नसते.* *या सिरीयल पाहण्यात आपण इतका वेळ घालवतो .**आपण विनाकारण आपले स्वतःच्या समस्या या रडक्या तोंडाच्या सिरियल घरात सकाळ संध्याकाळ दिवेलागण च्या वेळी पाहुन स्वतः चे ब्रेन वॉश का करून घेतोय?**स्वतःच्या विचारात काहीही अनावश्यक घाणेरडे निगेटिव्ह गोष्टी का भरून ठेवतोय?**या सर्व विकृत गोष्टी पाहून व वेळ वाया घालवून काय सिध्द करणार आहोत?* *काय मिळवणार आहोत?* *आणि नाहीच या गोष्टी बघितल्या तर काय आभाळ कोसळणार आहे का ?**उलट आपला वेळ इलेक्ट्रिसिटी, पैसे, चारित्र, ऊर्जा, उत्साह आणि आत्मबल सकारात्मकता इत्यादी वाचेल…..!**आणि वर्षानुवर्ष हे बघत बसण्यापेक्षा त्या ऐवजी योगा-प्राणायाम-ध्यान इत्यादी सलग एकाच ठराविक वेळी नित्य नेमाने केल तर नक्कीच फायदाच होईल**कधी आपण सहकुटुंब बसुन आपल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचतो का ?**कधी आपण महापुरुषांनी केलेल्या कार्यावर सहकुटुंब चर्चा करत असतो का ?**याचे उत्तर आपण आपलेच शोधले पाहिजे* .*अजुन ही वेळ गेली नाही.**नाहीतर हे अश्या विकृत सिरीयलच्या माध्यमातून आपल्याला असे गुंतवून ठेवतील, तुम्ही वेळीच सावध व्हा.**आणि असल्या विकृत सिरियल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मुलांकडे, घरांकडे, उदयोगधंद्याकडे लक्ष द्या.*
*आपल्या कामात गुणवत्ता आणि दर्जेदारपणा निर्माण करा.**ते कलाकार व त्यांची टीम त्यांचे करिअर बनवतात. प्रचंड पैसा कमावतात , रिसाॅर्ट मधे जाउन खर्चीक शुटींग करु शकतात कारण त्यांना त्यांच करिअर करायचंय.*
*जाहीरातदारांना त्यांचं प्राॅडक्ट विकायचय, अनेक सिरियल मध्ये तर प्रायोजकत्व घेणारे कंपनीच्या चाॅईसचे पात्र निवडलेले असतात.**आणि आपण आपला अमूल्य वेळ गमवितो हे सर्व पाहत असतो हे लक्षात घ्या!.*?? *त्यांचा मुख्य प्रेक्षक महिलावर्ग आहे .अनेक कुटुंबातील माहिला* *या* *मालिकांच्या इतक्या आहारी* *गेल्यात की सिरियल बघताना* *नातेवाईकांचा फोन* *आला तर त्यांना अडथळा* *वाटतो .* *अनेक मालिकांतील दृश्य आणि डायलॉग्स तरुण मुला -मुली समक्ष बघताना संकोच वाटतो.* *वर उल्लेख केलेल्या मालिकांतून लहान , शाळकरी बालकांवर , महाविद्यालयीन* *युवक – युवतीवर कोणते संस्कार करावेत असा प्रश्न नाही का तुम्हाला पडत ?* *मालिकानिर्माते विवेकी , चिकित्सक , राष्ट्रप्रेमी , समाजशील , संशोधक ,* *नैतिकताधिष्ठित , समता , ज्ञानाधिष्ठित असा नवसमाज निर्माण करणाऱ्या मालिका बनवतंच नाहीत .* *ज्या राष्ट्रसंतांनी व राष्ट्रपुरुषांनी मानवतावादी समाजनिर्माणाचे , राष्ट्रउभारणीचे कार्य केले त्यांच्या* *कार्यावर हे कमाईदार T .V . वाले मालिका बनवतंच नाहीत .* *अपवादाने बनविल्याच तर त्यामध्ये मसाला भरून अनेक काल्पनिक गोष्टी घुसडतात .* *आणि अशा मालिका थोडयाफार प्रमाणात बनविल्या तरी त्यांना प्रेक्षकवर्ग मिळत नसल्यामुळे* *अनेक मालिका मध्येच बंद पडल्या कारण प्रेक्षक वर्गाला मसालेदार* , *चटपटीत आणि अदभूत चमत्कार दाखवणाऱ्या मालिकांच्या आदि केले गेले आहे .* *बघा , हे आपल्याला पटतंय का ?* हे *चिकित्सात्मक / विश्लेषण ,विचार योग्य वाटत असतील तर कुटुंबात यावर चर्चा करा आणि विविध मार्गाने* *समाजात Share करा आणि अयोग्य वाटत असतील तर खुशाल टिका / निंदा करा .* ?? ,,,,,,,,,,,,,,, .,,,,,,,,,,,,,,,, .,,,,,,,, ..,,,,,,,,,