घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक:

*नगर तालुका पोलिसांनी घरफोडी चोरास मुद्देमालासह अटक*

नगर प्रतिनिधी

नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्ये (दि.११)ऑगस्ट रोजी घरफोड्या व मोटारसायकल चोरास गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या खबरीवरुन आरोपी अंबादास भास्कर मुळ राहणार पाथर्डी सध्या रहाणार निंबळक एम आयडीसी या परिसरात आहे. सदर कारवाई दरम्यान २५ हज्जार रुपये किमची हिरो होंडा कंपनीचे दुचाकीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. सध्या त्यांच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यातच्या हद्दीत केल्या गुन्हा मध्ये कलम ३७९, गुन्हा दाखल असुन पुन्हा कलम, ४५७,३८० प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आले असुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत साठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक व, सौरभ अग्रवाल , उपविभागीय अधिकारी अजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व नगर तालुका पोलिस स्टेशन टिम हेडकॉन्स्टेबल अमिना शेख, पोलिस नाईक सय्यद, या टिमने सदर कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here