राज्यात गुलाबी थंडीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसांत रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रात्रीच्या किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते.. सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसू शकतो. सध्या ढगाळ वातावरण निवळले असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरु झालाय. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचे सांगण्यात येते.. येत्या चार दिवसांत रात्रीच्या तापमानात 4 ते 5 अंशाने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. *रुग्णांनी काळजी घ्यावी*हिवाळ्यात तापमान घसरल्यावर सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार वाढतात. शिवाय सांधेदुखी, श्वसनाचे विकार, दमा, ऍलर्जी, जुन्या दम्याचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
BJP : पेन्शन वाढ न झाल्यास भाजप विरोधात मतदान; पेन्शनर्सचा एल्गार
नगर : दहा ते बारा वर्षांपासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन (Pension) वाढ होत नसल्याने पेन्शनर चांगलेच आक्रमक झाले आहे. ईपीएस...
सांगली जिल्हा बँकेच्या ठरावावरून तुंबळ हाणामारी; आमदार पडळकरांची गाडी फोडली तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा पाय...
सांगली : आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली आहे. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील काही...
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
Atrocity : जातीयवाचक शिवीगाळ करणाऱ्या आई व मुलांना दोन वर्षे कारावास
Atrocity : नगर : जातीयवाचक शिवीगाळ (Atrocity) केल्याच्या आरोपात आई व तिच्या दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and...




