▪️ RBIने 1969 मध्ये सर्वप्रथम नोटांवर गांधीजींचे चित्र स्मरणपत्र म्हणून छापलेते. त्यावेळी गांधीजींच्या चित्रासह 100 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. ▪️ सध्याच्या नोटांमध्ये गांधीजींचे हसणारे चित्र असते. ते पहिल्यांदा 1987 मध्ये चलनी नोटांवर छापले गेले.▪️ ऑक्टोबर 1987 मध्ये गांधीजींच्या चित्रासह 500 रुपयांची प्रथमतः चलनात आली. तेव्हापासून त्यांचे हेच चित्र इतर चलनी नोटांवरही छापले गेले.▪️ RBI ने 1996 मध्ये नोटांमध्ये अनेक बदल करत वॉटरमार्क बदलला.*गांधीजींचे हे चित्र नक्की कुठले आहे?* : ▪️ नोटांवर छापलेले गांधींचे छायाचित्र सध्याच्या राष्ट्रपती भवनात म्हणजेच 1946 मध्ये व्हाईसराय हाऊसमध्ये काढले गेले होते.▪️ गांधीजी हा फोटो म्यानमार मध्ये काढला असून, हा फोटो मात्र तो कोणी काढला? याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. ▪️ नोटाबंदीनंतर आलेल्या नवीन नोटांचे रंग बदलले असले तरी गांधीजींचे हसणारे चित्र ‘जैसे थे’ आहे.
राजस्थान - राजस्थानमधील डुंगरपूर येथे शाळेतील दोन मुलांनी त्याच शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार...