खासगी बसने प्रवास करीत असताना प्रवाश्याची बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली.
तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न – 7568/2020 भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद .
फिर्यादी – विलास मधुकर जगताप
रा- प्रतीक नगर उत्तम टाऊन्स स्केप पुणे
आरोपी – अज्ञात
गु.घ.ता.वेळ ठिकाण -दि.30/10/2020 रोजी 08/30 वा.ते 31/11/2020 रोजी
10/47 वा. चे दरम्यान वाशिम ते पुणे प्रवासादरम्यान खाजगी बस मध्ये गाडी कोटला येथे थांबलेली असता
गु.दा. ता.वेळ – 01/11/20 रोजी १५:५१ वाजता
घटनास्थळ – कोटला नगर औरंगाबाद रोड अहमदनगर
चोरीस गेलेला मुद्देमाल –
१) १,३५,०००रू – किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बॅगमध्ये ठेवलेले
२) ८,७०० – रोख रक्कम बॅगमध्ये ठेवलेली
३) २१,५००रू- चोरलेल्या एटीएम मधून काढलेली रक्कम
४) ATM card बॅग मध्ये ठेवलेले
एकूण १,६५,२०० रू किमतीचा मुद्देमाल
हकीकत – वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व त्यांच्या पत्नी कारंजा लाड ते पुणे असा खासगी बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी मजकूर यांचे बॅग मध्ये ठेवलेला वर नमूद वर्णनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ८,७०० रुपये रोख मुद्देमाल संमतीशिवाय लबाडी च्या इराद्याने चोरी केली आहे नमूद आरोपी याने चोरलेल्या फिर्यादीचे एटीएम मधून अहमदनगर शहरातील एटीएम मधून 21,500 रुपये काढून घेतले आहे वगैरे मजकूर चे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आला आहे
भेट देणारे अधिकारी-
१) SDPO श्री ढूमे सर
२) API किरण सुरसे




