कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

546

कोल्हापूर दि. 15 (जि.मा.का) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here