………
आज मंगळवार दि. 27 जुलै 2021 रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर – पन्हाळा रस्त्यावर शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पाहणी करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार. त्यांच्यासमवेत ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राजेश लाटकर, आदिल फरास व प्रमुख उपस्थित……..





