यशस्वी सापळा
युनिट – नाशिक. तक्रारदार- पुरुष,वय-35, रा. पडेगाव ता. कोपरगाव अहमदनगर
आरोपी- १) रविंद्र नारायण देशमुख वय. ४८ फौजदारी लिपिक (जेलर) तहसील कार्यालय कोपरगाव जिल्हा.अहमदनगर वर्ग-3.
लाचेची मागणी- ५००/-₹
लाच स्विकारली- ५००/₹
हस्तगत रक्कम- ५००/-रु,
लाचेची मागणी – ता.१२/१०/२०२०
लाच स्विकारली – ता. १२/१०/२०२०
लाचेचे कारण –.
तक्रारदार यांचेवर कोपरगाव तालुका पो.स्टे ला दारूबंदी चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर तहसिलदार कार्यालयात चॅप्टर केस पाठवण्यात आली होती. सदर चॅप्टर केस बंद करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रार दार यांचेकडे ५००/- रु. ची लाचेची मागणी करुन ती दि. १२/१०/२०२० रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे पंच साक्षीदारांची समक्ष स्विकारली. म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा पथक- उज्ज्वल पाटील पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक
सह अधिकारी – पोनि. मृदुला नाईक ला.प्र.वि नाशिक
सापळा पथक – पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ना महाजन , पोना. बाविस्कर,पोना. शिंपी लाप्रवि नाशिक
मार्गदर्शक- 1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक2) मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.श्री दिनकर पिंगळे पोलीस उप अधीक्षक वाचक नाशिक
आरोपीचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी जिल्हा. अहमदनगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*