केअर प्लस हॉस्पिटल कोविड केअर सेंटर, बुरुडगाव चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप हस्ते करण्यात आले

769

अहमदनगर : शहरातत कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे या केअर प्लस हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचा मोठा फायदा कोरोना संसर्गाशी दोन हात करताना होणार आहे.नागरिकांच्या आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येकाने कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे तो होऊ नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कोरोना योद्धा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. – आमदार संग्राम जगताप

याप्रसंगी डॉ.प्राजक्ता पारधे, डॉ.मॉरीस पारधे, विशाल पवार, राहुल पवार, धिरज पाटील उपस्थित होते.#ahmednagar #coronavirus #CoronavirusPandemic #CoronaVirusUpdate #COVID19 #CovidHospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here