इस्रोच्या चांद्रयान- 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास रचला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. यामुळे भारत देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. हे यश साजरं करण्यासाठी आणि या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा करण्यात येणारं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले होते. आता केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यामूळे यापुढे आता 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) प्रचारासाठी आलेल्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला....
घोडेगाव कौठा येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणी तपास होण्यासाठी आरपीआयचे उपोषणयुवकाची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशययुवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीअहमदनगर (प्रतिनिधी)- घोडेगाव कौठा...
कोल्हापूर, दि. 10(जिमाका): जिल्ह्यात विधानपरिषद निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज व सोपविण्यात आलेली जबाबदारी...