
{ अविनाश देशमुख शेवगांव }
मूळचे पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील असलेले पूर्वी शेवगांव येथे दीर्घकाळ शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू तुकाराम चव्हाण वय ~ 51 यांचे आज कोपरगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असताना आज बुधवार 26 एप्रिल सायंकाळी 09: 00 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथे हृदयाच्या त्रीव्र झटक्याने निधन झाले शेवगांव पोलीस स्टेशन ला त्यांनी गुप्तवार्ता विभागात अतिशय चोख कामं अनेक वर्षे समर्थपणे सांभाळलेले अतिशय प्रतिकूल परिरिस्थित त्यांनी आपल्या छोट्याश्या घुमटवाडी यां खेड्यातून आपले शिक्षण पुर्ण करून सचोटीने पोलीस दलातील नोकरी केली त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर आणि शेवगांव शहरातील त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुलं बंधु असा मोठा परीवार असुन त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार 27 एप्रिल रोजी पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे होईल परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना
महत्वाचे
काल मंगळवार त्यानंची साप्ताहिक सुट्टी आल्याने शेवगांव शहरातील त्यांच्या अनेक मित्रांना भेटुन ख्याली खुशाली विचारली त्यामुळे शेवगांव येथिल त्यांचा मित्रपरिवार चांगलाच हळहळला
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार





