नगर – कापुरवाडी येथे बिबट्याने सुरेश शिंदे याच्या जर्शी गायचे वासरु वर बिबट्याने शुक्रवार दी २७रोजीरात्री हल्ला
केँला
. सकाळी लक्षात आल्यावर कापुरवाडी ग्रामस्थ व शिवसेना तालुका प्रमुख राजेद्र भगत व सरपंच संभाजिराजे भगत यांनी वनविभागास कळविण्यात आले. तालुका वन विभाग प्रमुख थीटे साहेबांनी लगेच अधिकारी पाठवुन देऊन पंचनामा केला. कापुरवाडी परीसरात गबराठीचे वातावरन असल्यामुळे ग्रामस्थांनी ताबडतोब पिंजरा लावन्याची मांगणी करन्यात आली.



