
गुहेत लपली रशियन महिला
कर्नाटकच्या मध्ये गुहेत 8 वर्षे लपून राहिलेली रशियन महिला सध्या जगभर चर्चेत आहे !
व्हिसा संपूनही भारतात
2017 मध्ये भारतातला व्हिसा संपल्यानंतर ती परत न जाता कर्नाटकच्या गुहेत राहू लागली.
दोन अपत्ये
तिथे ती तिच्या 2 अपत्यासह वास्तव्यास होती. तिने स्वतःचे बाळंतपण स्वतःच केले.
निना पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर तिला आणि तिच्या मुलांना ताब्यात घेण्यात आले.
पतीचा दावा
तिच्या पतीने असा दावा केला आहे की निनाने जाणीवपूर्वक मुलांना माझ्यापासून लांब.
देशाला नुकसान
तरीही सरकार आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये, ती आपल्या देशाला नुकसान पोहोचवेल.
अधिकृत माहिती नाही
पण याबद्दल पोलिस-प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नाहीये.
दावा खोटा
त्यामुळे हा दावा खोटा आहे, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका.