कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून बासवराज बोम्मई

726
  • कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून बासवराज बोम्मई यांच नाव समोर आलं आहे.
  • बासवराज बोम्मई हे बीएस येडियुरप्पा यांचे अतिशय विश्वासू मानले जातात.
  • जनता दल सेक्युलर सोडून भाजपमध्ये आलेले बासवराज हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत.
  • याआधी येडियुरप्पा यांनी आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी बासवराज यांचं नाव सुचवलं होतं.
  • त्यांच्या नावाची घोषणा करण्याआधी धर्मेंद्र प्रधान आणि किशन रेड्डी यांनी कर्नाटक भाजपचे प्रभारी अर्जुन सिंह यांच्यासोबत कोअर कमिटीची एक बैठकही बोलावली होती.
  • बासवराज बोम्मई बुधवारी (28 जुलै) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here