अकोला,दि. ६ (जिमाका)- कौलखेड जहागिर ता. अकोला येथील तलाठी अरविंद जयवंतराव लोखंडे यांचे कर्तव्यावर असतांना दि.१५ ऑक्टोबर २०२० कोरोना संसर्गाने निधन झाले. कोविड संक्रमणात कर्तव्य बजावतांना मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना आज शासनाच्या वतीने ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. अनुदानाचा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज श्रीमती लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर मनपा गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
गणेशोत्सवासाठी नियमावली
• घरगुती गणेशाची मुर्ती ही २ फूट तर सार्वजनिक मंडळासाठी ४ फुटांच्या मूर्तीची परवानगी.
जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर
अहमदनगर: जिल्ह्यात आज 400 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 85 हजार इतकी झाली आहे....
प्रजासत्ताक दिनापर्यंत दिल्ली विमानतळावर सकाळी 10:20 ते दुपारी 12:45 पर्यंत कोणतीही उड्डाणे नाहीत
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन किंवा २६ जानेवारीपर्यंत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी १०:२० ते दुपारी १२:४५...
महा 24 News ठळक बातम्या
*महा 24 News ठळक बातम्या*
*१)सर्वात आवडता नेता "नरेंद्र मोदी"*अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म माॅर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान...






