कर्डिलेंच्या घरातील शुभविवाह प्रसंगी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद दिले.

1063

नगर: माजी मंत्री,आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले व राजेंद्र नामदेवराव कासार यांची सुकन्या प्रियंका यांच्या शुभविवाह प्रसंगी बु-हाणनगर( ता.नगर )येथे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देऊन वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here