कर्जत नगर पंचायत च्या उर्वरित चार प्रभागासाठी मतदान .

कर्जत नगर पंचायत च्या उर्वरित चार प्रभागासाठी काल दिनांक १८जानेवारी२०२२ रोजी ०७:३० ते ०५:३० पर्यंत ८७.०५ टक्के मतदान झाले . या चार ही प्रभागात शांततेत मतदान पार पडले. या चारही प्रभागात विक्रमी मतदानाची नोंद झाली असून आज १९ जानेवारी२०२२ सकाळी मतमोजणीस सुरुवात होणार असून पहिल्या प्रभागाचा निकाल सकाळी १०:३० वाजता लागणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here